फक्त गट नंबर टाका आणि पहा जमिनीचा संपूर्ण नकाशा या ‘ॲप’ वरून 0 मिनिटात पहा जमिनीचा नकाशा.Land records Search GPS

नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या शेताचा नकाशा पाहायचा म्हणला तर शेतात जावे लागत होते त्यामुळे आता राज्य सरकारने एक नवीन अपडेट आणलेले आहे आता तुम्हाला संपूर्ण जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलवर अगदी झिरो मिनिटांमध्ये पाहता येणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती..

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.

आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.

 

त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment