Maha DBT Farmer: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने महाडीबीटी ही पोर्टल सुरू केले होते. परंतु या पोर्टल वरती काही आर्थिक अडचणी असल्याने शेतकरी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकत नव्हते.
Maha DBT Farmer Login
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून 25 ते 30 पेक्षा जास्त योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना या योजनेमधून विविध घटकांसाठी अनुदानही दिली जाते. मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांना कर्ज करणे किंवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे आणि अर्थाची स्थिती तपासणी यासाठी पोर्टलवर अडचणी येत आहेत.
शासनाने जुनी पोर्टल https:mahadbtmahait.gov.in/farmer/registrationlogin हे पोर्टल बंद करून नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नवीन पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वरती सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. आणि पहिले अर्ज केले असतील त्यांना कागदपत्रे अपलोड करतेवेळी लगावत ओटीपी प्राण्यांचे अशा लोकांना सुद्धा कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. नवीन साईटचे काम सुरू असल्यामुळे या अडचणी आहेत.
लवकरच नवीन पोर्टल हे चांगल्या रित्या चालू केले जाईल व शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. नवीन फोटो वरती लॉगिन कसे करायचं, तसेच नवीन पोर्टल मध्ये कोणते बदल असणार आहे त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा.
List of kusum for akola District