Mahavitaran Bharti: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास असाल तर आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

Mahavitaran Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) मध्ये काही जागांसाठी भरती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) येथे काही जागांसाठी भरती घेण्यात आली आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून काढण्यात आली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online Apply) करु शकतात.

अर्ज करण्याच शेवटची तारीख २१ मार्च २०२३ ही असणार आहे. | Mahavitaran Bharti

अर्ज करण्याची शेवट दि: २१ मार्च २०२३ आहे. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ बाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला भेट द्या. तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबत माहिती जाणून घेऊ.

महावितरणकडून अप्रेंटिस पदांसाठी एकूण ९९ जागांवर भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – बारामती

उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला भेट द्या.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १० मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ मार्च २०२३

सूचना –

उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी खालील लिंकवर दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचा.

1 thought on “Mahavitaran Bharti: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास असाल तर आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment