Mahindra Bolero : 7 सीटर नवीन बोलेरो आली मार्केटमध्ये, किंमत ईरटीगा पेक्षा कमी

Mahindra Bolero : नमस्कार मित्रांनो, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या भारतात वाहनांची सुरुवात झालेली आहे हा तो

 

काळ होता जेव्हा भारतीय गाड्या त्यांचं मार्केट खूप वेगाने वाढत होत्या. यादरम्यान देशात इतिहास रचणारी बरेच वाहने बाजारात दाखल

 

करण्यात आली होती. त्यातील काही वाहनांची 22 वर्षांनंतरही जोरात मागणी बाजारपेठेत आहे. महिंद्रा बोलेरो भारतीय कार निर्मात्याकडून

 

येणारी ही एक देखील अशीच एक SUV आहे, जी आज रोजी ही बाजारात आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. त्याच्या सेगमेंटमध्ये

 

सर्वात जास्त विकली जाणारी रफ एंड टफ SUV आहे. आपल्या देशातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्येही या SUV ला खूप पसंती

 

दिली जात आहे.

 

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment