majhi kanya yojana

माळी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध असतील. या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका (माझी कन्या भाग्यश्री योजना) महानगरपालिकेकडे मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 कागदपत्रे (पात्रता)

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा