Maruti suzuki Swift : न्यू जनरेशन Swift 35Kpl मायलेजसह येणार भारतात,पहा कसा असणार लूक…

Maruti suzuki Swift: नमस्कार मंडळी मारुती सुझुकी आता येत आहे, नवीन किलर लूक मध्ये, कंपनीने या SUV मध्ये केले आहे, अनेक बदल, आणि मारुती सुझुकी हि सर्वांच्या पसंतीची अशी कार आहे. आणि कमी सेगमेंटमधील सर्वत लोकप्रिय अशी हि कार आहे.

कंपनी या कार चे नवीन व्हेरियंट बाजारात आणणार आहे. कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट या गाडीचे डिजाईन हे अतिशय आकर्षक असे बनवले आहे. आणि त्यामध्ये अनेक असे जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. आणि सर्वत महत्वाची गोष्ठ म्हणजे या कार चे माईलेज हे सर्व गाड्यांना मागे टाकेल असे देते असा दावा हा कंपनीने केलेला आहे.Maruti suzuki Swift

जबरदस्त इंजिन आणि माईलेज –

नवीन मारुती स्विफ्ट मध्ये कंपनीने सांगितल्याप्रमाणे 48 V सेल्फ चार्जिंग हायब्रीड न्यू टेक्नोलॉजी हि देण्यात आलेली आहे. आणि 108Nm च्या पिक Tork हा मिळेल, याचसह CVT गेअरबॉक्स देखील देण्यात आलेला आहे.

फीचर्स –

मारुती स्विफ्ट मध्ये अनेक जबरदस्त असे फीचर्स हे पाह्यला मिळतील. त्यामध्ये वायरलेस चार्जीग 9 इंच टच स्क्रीन वाहनाला सेमी डिजिटल क्लस्टर स्टायलिश स्टेरिंग हे सर्व या कार मध्ये फीचर्स देण्यात आलेलं आहे.

मारुती सुझुकी ची किंमत किती असणार

मारुती स्विफ्ट 2024, जी हायब्रीड सेगमेंटमध्ये येते, मारुती कंपनीने सुमारे 8 लाख ते 12 लाख या रुपयांच्या बजेटमध्ये आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे.