Monsoon alert

तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.Monsoon aler

 

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा