MPSC Bharti : एमपीएससी महाभरती, तात्काळ करा आपला अर्ज

 

MPSC Bharti : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

  • अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ रोजी १४.०० ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी २३.५९
  • ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी २३.५९
  • भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक २७ सप्टेंबर, २०२३ रोजी २३.५९
  • चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक २९ सप्टेंबर २०१३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

 

 

पद आणि पदसंख्या

 

  1. सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ 149
  2. सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ 108
  3. सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ 06एकूण 263

 

शुल्क (रुपये) :-

(एक) अराखीव (खुला) – रुपये ७१९/-

(दोन) मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये ४४९/-

(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. (चार) परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात–1 येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात–2 येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात-3 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment