शेतकरी मित्रांनो तुम्हाला याद्या पहायच्या असतील तर सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलचे क्रोम ब्राउजर ओपन करा.
आता तुम्हाला या जिल्ह्याच्या यादी पहायची आहे त्या जिल्ह्याचे नाव टाईप करा आणि त्यासमोर .gov.in किंवा nic.in हे टाका आणि सर्च करा.
नंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट उघडेल.
सर्वात अगोदर या वेबसाईटच्या मुख्य प्रश्नावर तुम्हाला भाषा निवडण्याचा ऑप्शन दिसत असेल. त्यामध्ये मराठी या नावावर क्लिक करून मराठी भाषा निवडा.
नंतर तुम्हाला मेन मेनू हा पार दिसत असेल त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
नंतर तुम्हाला या ठिकाणी दस्तऐवज किंवा घोषणा हा पर्याय दिसत असेल त्या पर्यायावर क्लिक करा.
नंतर तुमच्यासमोर सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटच्या याद्या किंवा नुकसान भरपाई याद्या असा पर्याय दिसत असेल त्या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड झालेली दिसेल.
तुम्ही गुगल क्रोम ब्राउझरच्या डाउनलोड या पर्यावरण जाऊन पीडीएफ स्वरूपात पाहू शकता किंवा मोबाईल मध्ये फाईल मॅनेजर मध्ये जाऊन ही पीडीएफ यादी बघू शकता. Nuksan Bharpai List