मित्रांनो, राज्यातील 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईबाबत एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो,10 जिल्ह्यांची यादीही आली असून, या 10 जिल्ह्यांतील सर्व शेतकर्यांना 13 हजार 600 रुपयांची नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आले आहे.
मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीत, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित दरानुसार कृषी पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार इतकी रक्कम बाधित लोकांना मदत देण्यासाठी राज्यातील पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत. वाटप करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
Parbhani