Onion subsidy कांदा अनुदानासाठी ‘7/12’ वर नोंद बंधनकारक, 20 एप्रिल पर्यंत मुदत; अशी होणार पडताळणी

Onion subsidy कांदा अनुदानासाठी ‘7/12’ वर नोंद बंधनकारक, 20 एप्रिल पर्यंत मुदत; अशी होणार पडताळणी

Onion subsidy सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. पण यामध्ये काही अटी व नियम आहेत, ज्यांची पूर्तता करणं शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. विशेषतः ऑनलाईन पद्धतीनं या योजनांचा dbt gov लाभ मिळत असेल तर शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण होत असतात. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 7/12 वर पीक पाण्याची नोंद केलेली नाही. काही शेतकऱ्यांनी ही नोंद जानेवारी मध्ये केली आहे आणि कांदा फेब्रुवारी मध्ये बाजार समितीत विकला, त्यामुळे कांदा dbt gov नोंदणी करून एकाच महिन्यात ज्यांनी विक्री केली ते अनुदानासाठी पात्र असणार का याबाबत अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे राज्य सरकार कांदा उत्पादकांना dbt gov शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान Onion subsidy वाटप करणार आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांनी राज्यातील खाजगी व सहकारी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केला आहे, त्यांना अनुदान मिळणार आहे. 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत शेतकऱ्यांना मिलालेली आहे. फक्त 7/12 वर कांद्याची नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान dbt gov मिळणार आहे. अनुदानासाठी राज्याला अंदाजे 2,000 कोटी रुपये लागणार आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये राज्यातील किती शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये विक्री केला आहे. याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांना पाठवली आहे.

हे पण वाचा: Maha DBT Gov Subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं घ्या जाणून

अर्जाची पडताळणी | Onion subsidy

21 एप्रिल नंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची पडताळणी दोन टप्यात होणार आहे. प्रथम तालुका टप्पा सहाय्यक dbt gov निबंधकांसह इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पडताळणी होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर दुसरी पडताळणी होईल. या ठिकाणी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील समिती या राज्यांची छानणी करणार आहे. या पडताळणीमध्ये बाजार समितीतील आवक, तोलाई इत्यादी बाबींची ही छानणी होणार आहे. यानंतर याचा अहवाल संचालकांना पाठवण्यात येईल.

हे पण वाचा: Mhada | म्हाडा बांधणार 12724 घरे! कोणत्या शहरांत किती घरे मिळणार? पहा सविस्तर आकडेवारी

कधी मिळणार अनुदान | Onion subsidy

डिसेंबर महिन्या नंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. मात्र मागणी अभावी दर कमी कमी होत चालले आहे. फेब्रुवारी ते मार्च 2023 या कालावधीत कांद्याला प्रति किलो फक्त 1 ते 2 रुपयांचाच भाव मिळाला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना 200 क्विंटल पर्यंत प्रतिक्विंटल 350 रुपये एवढ अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मे महिना संपेपर्यंत मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Leave a Comment