Pik vima १ रुपयात पिकविमा भरलाय पण हे काम केल्याशिवाय पिकविमा मिळणार नाही तत्काळ हे काम करा

 

Pik vima आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे रक्कम उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्यांच्या स्टेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो अनुदान वाटपात गोळवणे म्हणून तसेच एकही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी शासन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम वर्ग करणार आहे यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड व बँक खात्याची माहिती असलेली नवीन यादी तयार करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे अनुदान वाटपात डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान हे जमा होणार आहे यामुळे एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही यामध्ये तयार करण्याचे काम आणखी टप्प्यात आलेले आहे तर यामध्ये शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणती जिल्ह्याच्या समावेश करण्यात आलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर यामध्ये नांदेड वाशिम नागपूर चंद्रपूर वर्धा बुलढाणा परभणी धाराशिव लातूर बीड जालना संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक जळगाव सिंधुदुर्ग ठाणे रायगड रत्नागिरी या २४ जिल्ह्याची रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्या

 

या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा

Leave a Comment