नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पिक विमा संदर्भातील आनंदाची बातमी आता ज्या शेतकरी बांधवांना गेल्या काही मागील दिवसांमध्ये पिक विमा मिळाला नव्हता त्यांना आता पिक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे जाणून घ्या गावानुसार याद्या..
पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. त्यासाठी मोठे अपडेट समोर आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
पिक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारण्यात आला होता याचे का पण दाखल करण्यात आल्या होत्या तक्रार निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे
आणि एक ऐतिहासिक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात पीक विम्याची वितरण सुद्धा करण्यात आले होते
पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पिक विमा वितरणाचा मार्ग झाला मोकळा साधारणपणे 575 कोटीचा पीक विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका च्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती.
यादीत नाव चेक करा..
यासाठी कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यात अनुकूल होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पिक विम्याचा वितरण होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे.
आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे,
या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत.
या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी.
विभागीय आयुक्त, पुणे आणि सांभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.Pik vima new list update
यादीत नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा