Pikvima New Update : 1 रुपया मध्ये पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 

चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सरसकट पिक विमा योजना बद्दल सविस्तर माहिती ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या सरसकट पिक विमा यादी जाहीर पहा यादीत आपले गावानुसार नाव चेक करा.

 

एक रुपया पिक विमा भरलेल्या शेतकरी फक्त 2 लाख 75 हजार एवढेच शेतकरी पात्र झालेले आहेत. पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव Khush ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत.

त्यानंतर जालन् पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे. यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले.

 

जिल्हा नुसार यादीत आपले नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment