जर तुम्ही देखील पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक असाल तर तुम्ही या यादीत जाऊन तुमचे नाव तपासू शकता आणि या यादीचा लाभ मिळवू शकता. या योजनेद्वारे मिळणारी रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत.
PM Awas Yojana महत्वाची सूचना? – Pm Awas Yojana New List
पीएम आवास योजना 2023 द्वारे तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे. ती फक्त आणि फक्त घरे बांधण्यासाठी वापरण्यात यावी. ही रक्कम तुम्ही इतर काही कारणासाठी वापरत असाल तर तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. सरकारी अधिकारी तुमच्या निवासस्थानी येऊन तुमच्या घराची संपूर्ण माहिती घेईल, यासाठी सरकार तुम्हाला आगाऊ माहिती देत आहे.