PM Kisan News | पीएम किसान योजनेसंदर्भात होतोय सोशिअल मिडीयावर खोटा मेसेज वायरल

PM Kisan News | पीएम किसान योजनेसंदर्भात होतोय सोशिअल मिडीयावर खोटा मेसेज वायरल

पीएम किसान योजना PM Kisan News ही शेतकऱयांसाठी केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे. या योजनेद्वारे चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रूपयेप्रमाणे एका वर्षामध्ये 6,000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेसंदर्भात सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये या योजनेअंतर्गत पती पत्नी या दोघांनाही 6000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

खोटा मेसेज वायरल | PM Kisan News

मात्र या व्हायरल मेसेजची PIB ने सत्यता तपासली आहे. हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा आहे असे PIB कडून सांगण्यात आले आहे. पीएम किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती घेऊ शकते असे सरकारने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा: Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलगी २१ वर्षाची झाल्यावर असे मिळवा, ₹ 63 लाख रुपये

Leave a Comment