pm kisan sanman nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजना हि एक शेतकऱ्यांसाठी थोडक्यात मदतीची एक योजना केंद्र सरकारने सुरु केलेली आहे. या योजने मध्ये देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. पीएम किसान pm kisan sanman nidhi योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून पैसे दिले जातात. प्रत्येकी चार महिन्यांनी सरकार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करत आहे.
14 व्या हप्त्याची तात्पुरती तारीख मे 2023 चा तिसरा आठवडा आहे. देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना त्यांच्या अतिरिक्त आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय फेडरल कार्यक्रम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) द्वारे उत्पन्न समर्थन मिळते. अंदाजे एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये 14 हप्ता 100% मिळू शकतो.
आतापर्यंत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते जमा केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या pm kisan sanman nidhi बँक खात्यावर आतापर्यंत प्रत्येकी 26,000 रुपये जमा केलेले आहेत. 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पीएम किसान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि त्यांना लवकरच 14 हप्ता जमा करण्यात येणार आहे.
१३ व हप्ताचे यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकतो. पण त्याआधी शेतकऱ्यांनी ‘पीएम किसान’ पोर्टल वर त्यांच्या नावाची खात्री करून घ्यावी. त्यात काही चुका असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करून करून घ्या. नाहीतर तुम्हाला पीएम किसान निधी या योजनेचा लाभ मिळणार नाही. पोर्टल वर नेमक काय चेक करायचं आणि कसं चेक करायचं जाणून घेऊया.
14 व्या हप्त्याच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही.
तुमची पीएम किसान निधी योजनेची केवायसी पूर्ण झाली की नाही…
तुमचे नाव या यादीत नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यास काही अडचण येणार नाही.
असं करा चेक | pm kisan sanman nidhi
➤ सर्वात आधी www.pmkisan.gov.in या पीएम किसान च्या पोर्तल वर जा..
➤ त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करा.
➤ त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, अकाउंट नंबर विचारतील तिथे तुम्ही टाकून चेक करू शकता.