सर्व पदांकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना त्या पदासाठी आवश्यक असलेली प्रथम विहित नमुन्यातील अर्ज, १० वी गुणपत्रक आणि सनद १२ वी गुणपत्रक आणि सनद, पदवी / पदविकेचे गुणपत्रक १ ले वर्ष ते अंतिम वर्ष –पदवी/पदविकेचे प्रमाणपत्र अतिरिक्त शैक्षणिक आर्हतेचे प्रमाणपत्र व त्यांना लागू असल्यास संबंधित वैद्यकीय परीषदेकडील वैध असलेली नोंदणी केली आहे.
ज्या प्रमाणपत्रामध्ये नुसार मार्क, असतील त्यांनी संबंधित प्रमाणपत्रामागील ची छायांकित प्रत अर्जासोबत जोडण्यात यावी अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर पृष्ठ क्रमांक टाकण्यात यावेत. अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरिता अर्जाच्या वरील पृष्टभागाची छायांकित प्रत घेऊन येणे व त्यावर कोणत्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या आहेत ते नमूद करावे.