Poultry farming नमस्कार मित्रांनो माझ्यासारख्या युवा पिढीला राज्य शासनाच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी आलेली आहे व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये तुमचं वय अर्धवट घातलेला आहे.आता बाकीचे वय सुद्धा तुम्ही या नोकरीच्या शोधामध्ये घालणार का तेवढा तुमचा अभ्यास आहे का स्पर्धा किती आहे हे पहा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकत असाल तरच राहा टिकत नसेल तर बिलकुल तिथून वापस निघा व्यवसाय करा राज्य शासन तुम्हाला मदत करतात केंद्र शासन तुम्हाला मदत करतं अनुदानावरती तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पैसा सुद्धा दिला जातो मग व्यवसाय करावा तर कसा करावा अनेक माझ्या युवा विचार पडत असतं मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला शेळीपालन मेंढीपालन वराह पालन व्यवसाय करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत तुम्हाला मदत केली जाते.Poultry farming
पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
केंद्र पुरस्कार राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेच्या सन 2021 22 पासूनच्या अंमलबजावणी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सन 2021-22 पासून केंद्र पुरस्कार राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रकल्प प्रस्तावाच्या छाननीसाठी विविध दोन समित्या गठीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो प्रशासकीय खर्चासाठी निधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध दिली जाणार आहे. तो निधी केंद्राचा शंभर टक्के असणारे जवळपास एक कोटी पाच रुपये मदत केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी जो व्यवसाय तुम्हाला करायचे आहे आता व्यवसायासाठी जो बजेट आहे कशा पद्धतीने दिला जाणार आहे.Poultry farming