maharashtra ration card : नमस्कार मित्रांनो राशन कार्ड एक देशात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या रेशन कार्डचा वापर अनेक सरकारी कामांसाठी व खाजगी कामांसाठी या डॉक्युमेंटचा वापर केला जातो.. आणि त्याशिवाय या राशन कार्ड द्वारे गरुजुंना धान्यही उपलब्ध करून दिले जाते.Ration Card Yadi हे धान्य कमी दरामध्ये उपलब्ध करून देते सरकार पण तुमचे जर नाव रेशन कार्ड मधून कट झाले असेल तर रेशन कार्ड वरील यादी वेळोवेळी अपडेट केले जाते. ration card maharashtra