Ration

रेशन कार्ड साठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे कागदपत्रतुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक असावे लागतात तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड चे झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स चालक परवाना मतदान ओळखपत्र अर्जाच्या नावावर चालू मोबाईल नंबर येथील एलपीजी कार्ड लाईट बिल बँक पासबुक इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्र लागतात

 

 

गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार या 35 वस्तू.