Redmi Note 13 Pro Specifications: नमस्कार मित्रांनो रेडमी कंपनी चा सर्वत जबरदस्त असा फोन मार्केट मध्ये आलेला आहे. या फोन मध्ये रेडमी कंपनीने अनेक जबरदस्त असे फीचर्स दिले आहेत. रेडमीच्या या फोनचे नाव हे Redmi Note 13 Pro हे आहे.
रेडमी च्या या फोन चे जर आपण फीचर्स पहिले तर या मध्ये कंपनीने अनेक असे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या मध्ये या फोनची किंमत जर पहिली तर कंपनीने 25,000 रुपये इतकी ठेवलेली आहे.
डिस्प्ले – रेडमी च्या या फोनचा आपण जे डिस्प्ले पहिला तर या फोन मध्ये कंपनीने AMOLED, 68B colors, 120Hz, Dolby Vision, 500 nits (typ), 1200 nits (HBM), 1800 nits आणि Corning Gorilla Glass Victus देखील देण्यात आलेले आहे.
कॅमेरा – आपण जर या फोनच कॅमेरा पहिला तर कंपनीने या फोन मध्ये मैन कॅमेरा हा Triple: 200 MP, f/1.7, 23mm (wide), 1/1.4″, 0.56µm, multi-directional PDAF, OIS 8 MP, f/2.2, 118˚ (ultrawide)<br>2 MP, f/2.4, (macro) तसेच Dual-LED dual-tone flash, HDR, panorama Video: 4K@30fps, 1080p@30/60/120fps, gyro-EIS देखील देण्यात आलेली आहे. आणि आपण जर सेल्फी कॅमेरा पहिला तर Single: 16 MP देण्यात आला आहे.
परफॉर्मन्स – रेडमी च्या या फोन चा परफॉर्मन्स पहिला तर या फोन मध्ये Qualcomm SM7435-AB Snapdragon 7s Gen 2 हे सर्वात पावर फुल असे प्रोसेसर दिले आहे.
स्टोरेज – आपण जर या फोनचे स्टोरेज पहिले तर या फोन मध्ये nternal: 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM,\ 256GB 12GB RAM, \512GB 12GB RAM,\ 512GB 16GB RAM देण्यात आले आहे.
बॅटरी – आपण जर या फोनची बॅटरी पहिली तर या फोन मध्ये Li-Po 5100 mAh, non-removable इतकी देण्यात आलेली आहे.