आरटीई प्रवेश 2022-23 आवश्यक कागदपत्रे RTE Admission Document list
- रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा
- जन्माचा दाखला (जन्म दाखला)
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी
उत्पन्न) - जातीचा दाखला – वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे
जात प्रमाणपत्र - दिव्यांग असल्यास – जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग
प्रमाणपत्र