योजनेनिहाय लाभार्थ्यांची संख्या | Pocra Scheme

योजनेनिहाय लाभार्थ्यांची संख्या | Pocra Scheme

कुक्कुटपालन लाभार्थी एक, नाडेप कंपोस्ट ८४, ठिबक संच ९३१, अवजारे २६३, शेततळे ४६, बीबीएफ १,४७२, फळबाग ३२१, मत्सशेती-दोन, पॉलिहाऊस पाच, रिचार्ज विहिरी पाच, बीजोत्पादन १,०६०, रेशीम शेती २६, शेडनेट १६, स्प्रिंकलर ६,३७२, पंप ७६३, विहिरी १५०, पाइप्स ६१३, खारपान शेती ३०७, इतर ३८ अशाप्रमाणे एकूण १२ हजार ५४० शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.