अरे वा सर्वांसाठी आनंदाची अपडेट ती म्हणजे तुम्ही आता एका मुटभर मिठाच्या पाण्यावर ती चालू शकता 24 घंटे लाईट
आता लाईट बिलाची कटकट मिटली अगदी कमीत कमी पैशात मिळत आहे हा बल्प जाणून घ्या सविस्तर माहिती..
या अगोदर थोड्याच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Free Solar Stove:- आता ‘गॅसची झंझटच मिटली’ एक अर्ज करा आणि सोलार स्टोअर मिळवा.. कितीही स्वयंपाक करा..!
सध्या पेट्रोल डिझेल गॅस च्या महागाईमुळे सध्या खूप मोठ्या गोरगरिबांचे घर उध्वस्त होत असताना दिसून येत आहे कारण गॅसची आणि पेट्रोल डिझेल ची किंमत जर पाहिली तर अगदी गगनाला जाऊन भिडलेली आहे.
त्यामुळेच हे उपकरण सगळ्यात भारी आहे कारण तुम्ही एका मूठभर मिठामध्ये 24 तास लाईट वापरू शकता कुठल्याही प्रकारचे बिल येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा खर्च होणार नाही.
यासोबतच स्वयंपाकाचा गॅस आणि वीजेमुळेही जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अशा दिव्याबद्दल सांगितले गेले, ज्यामध्ये वीज वापरली जात नाही, तर तुमचा विश्वास बसणार नाही.
पण हे अगदी खरे आहे. येथे आम्ही तुम्हाला त्या दिव्याबद्दल सांगणार आहोत जो खाऱ्या पाण्यापासून प्रकाश देतो. ज्याचा वापर करून तुमचे वीज बिल शून्य होईल.
मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, खाऱ्या पाण्याने जळणारे दिवे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठीही काम करतात. कारण अनेक गावात रात्रभर वीज नसते.
उन्हाळ्यात खेडी आणि ग्रामीण भाग सोडा, शहरातही 4-4 तास वीज खंडित होते. अशा वेळी मिठाच्या पाण्याने जळणारा दिवा तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतो.
समुद्राच्या पाण्याचा दिवा…
कोलंबियन पॉवर स्टार्ट-अप ई-दिनाने एका मीठाच्या पाण्याच्या दिव्याचा शोध लावला आहे जो पाण्याचे ऊर्जेत रूपांतर करू शकतो आणि दिवे Solar panel light लावण्यासाठी वापरू शकतो.
वास्तविक कंपनीने वॉटरलाईट तयार केला आहे, जो प्रत्यक्षात एक विशेष प्रकारचा दिवा आहे आणि अतिशय ताकदीने प्रकाश निर्माण करतो.Sea Water Lamp