शेतकऱ्यांनो: 20 शेळ्या व 2 बोकड खरेदीवर इतके अनुदान! मग वाट पाहू नका, लगेच अर्ज करा;

Sheli palan Yojana : प्रशासनाच्या माध्यमातून आता योजनेअंतर्गत दहा शेळ्या आणि दोन बोकड खरेदीवर अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. दहा शेळ्या आणि दोन बोकड च्या युनिटवर अनुदान देण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिली आहे.

 

शेतकऱ्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करावा. तर कोणत्या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे? कोणकोणते शेतकरी योजनेचे पात्र असतील? शेतकऱ्यांना अनुदान किती व कसे मिळणार आहे? अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागेल? इत्यादी योजनेबाबत तपशीलवार माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पुढील लिंक वर क्लिक करून याविषयी अधिक माहिती पाहूया.

 

पशुसंवर्धन विभाग (pashusavardhan yojana online application) अंतर्गत दहा शेळ्या आणि दोन बोकड गटाचे वाटप आता राज्यस्तरावर सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता दिली असून, शेतकऱ्यांना शेळ्या व बोकडाच्या युनिट खरेदीवर अनुदान दिले जाईल. अनुदानामधून आधारभूत किमतीमध्ये वाढ सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळेल. पुढील लिंक वर क्लिक करून या योजनेचा संपूर्ण शासन पाहूया.

 

शेळ्या बोकड गट वाटप योजनेचा शासन निर्णय;

 

ज्या शेतकऱ्यांची दहा शेळ्या व दोन बोकड गट वाटप योजनेमध्ये निवड झाली आहे त्यांना या गटाच्या खरेदीवर अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. वास्तविकपणे गटाचा अपेक्षित खर्च हा 2 लाख 31 हजार रुपये ग्राह्य धरला असून शेतकऱ्यांना सुरुवातीला शेळ्या बोकड गटाची खरेदी करत असताना सर्व खर्च स्वतःला घालावा लागेल. हा खर्च तुम्ही आपल्या जवळील बँकेमधून कर्ज उपलब्ध करून सुद्धा घालू शकता. त्यानंतर जितका खर्च आला आहे तो बँकेमध्ये सादर केल्यानंतर खर्चाच्या 50 टक्के अनुदान तुम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येईल. म्हणजेच 1 लाख 15 हजार 700 रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल

 

शेळीपालन योजनेची अर्ज प्रक्रिया व इतर तपशील 

येथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment