Solar Eligible Yojana List | सोलार पंप योजना जिल्ह्यानुसार सर्व पात्र लाभार्थी यादी टप्पा 3 डाऊनलोड करा, लगेच यादीत नाव पहा

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा

Solar Eligible Yojana List

कुसुम सोलार योजना (Solar Eligible Yojana List) ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ९०% अनुदानावर कुसुम सोलार पंप दिले जातात. ही योजना २०२१ मध्ये पूर्ण देशामध्ये राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १४ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र मध्ये अर्ज करण्यासाठी Kusum.mahaurja.com हे पोर्टल चालू करण्यात आले होते.

अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा कुसुम सोलर (kusum yojana) पंप घेण्यासाठी अर्ज ही केले असतील व काही शेतकऱ्यांनी पेमेंट ही केले असतील, त्यांचे पंप ही बसवले असतील. पण बरेचशे शेतकरी कृषी पंप योजने पासून वंचित राहिले होते. कुसुम सोलार पंप योजनेमधील पात्र शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की या कोठ्यामध्ये आपल्याला सोलार पंप मिळेल का नाही. ही बातमी त्यांचासाठीच आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी पर्याय (Option) येणार आहेत. अशा कुसुम सोलार योजनेची यादी प्रकाशित करण्यात आली असून, यादी डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक आहे. (Solar Eligible Yojana List)

कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump Scheme) ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देते. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य नियमावर चालते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज केले होते. त्यांना पेमेंट (kusum mahaurja registration) भरणा करण्यासाठी लवकरच मेसेज (SMS) येणार आहेत. या मध्ये अनेक शेतकरी बांधव गोंधळुन गेले आहेत की आम्हाला पैसे भरण्यासाठी का मेसेज (SMS) आले नाही. शेतकरी बांधवांनो ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमावर चालते. त्यामुळे तुम्हाला ही मेसेज लवकर येणार आहेत. (Solar Eligible List)

जिल्ह्यानुसार पात्र लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

डाउनलोड

1 thought on “Solar Eligible Yojana List | सोलार पंप योजना जिल्ह्यानुसार सर्व पात्र लाभार्थी यादी टप्पा 3 डाऊनलोड करा, लगेच यादीत नाव पहा”

Leave a Comment