Solar Krushi Vahini Yojana Document: योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Solar Krushi Vahini Yojana Document

मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. (Solar Krushi Vahini Yojana Document)

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक
  • शेत जमिनीचा सातबारा व आठ उतारा आवश्यक
  • शेत जमिनीचा नकाशा
  • शेतकऱ्यांनी नोंदणी केलेले प्रमाणपत्र
  • शेत जमिनीचा खाते उतारा
  • ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी

वरील सर्व कागदपत्रे असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार.

अर्ज कसा करायचा?

महावितरण व राज्य शासनाच्या अंतर्गत राबविण्यात येणारी ही एक योजना सोन्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे.
  • महावितरण ची अधिकृत वेबसाईट आणि अर्ज करण्याची नोंदणी करायची वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहे.
  • आता तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर यापुढे तुम्हाला सुविधा नावाचा एक पर्याय दिसेल.
  • तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन अशा नावाचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला विचारलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये शेतकऱ्यांनी त्यांची माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून घ्यायची आहे.
  • आता शेतकऱ्यांचा फॉर्म यशस्वीरित्या सबमित झालेला असेल.

महावितरण ची अधिकृत वेबसाईट

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Click Here