Solar Pump: सौरपंपाच्या जोडणीसाठी नोंदणी सुरू, त्वरित जाणून घ्या प्रक्रिया

Solar Pump: सौरपंपाच्या जोडणीसाठी नोंदणी सुरू, त्वरित जाणून घ्या प्रक्रिया

Solar Pump | शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाईटची गरज असते. शेतीमधील पिकाला पाणी देण्यासाठी जास्त प्रमाणात वीज solar system उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त ६ तास वीज देण्यात येते. परंतु सातत्याने लाईट जाते-येते, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला व्यवस्थित पाणी भरणे होत नाही. तसेच शेतीला ६ तास वीज (Solar Pump) कमी पडते. म्हणून शेतकऱ्यांना 12 तास वीज प्राप्त व्हावी म्हणून राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप (Solar Pump) योजना राबवली जाते.

सोलर पंपासाठी नोंदणी सुरू

मुख्यमंत्री सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले आहेत, पण त्या शेतकऱ्यांना सौर पंपाची (Solar Pump) जोडणी करण्यात आलेली नाही. त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. आता या शेतकऱ्यांसाठी 1 लाख सोलार (Solar) पंप देण्यात येणार आहेत. आता महावितरण मार्फत शेतकऱ्यांना मेसेज करण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्यायचे आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू झालेली आहे.

कोणत्या लिंकवर नोंदणी कराल?

ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप घेण्यासाठी नोंदणी करायची आहे. त्यांच्यासाठी एक ऑनलाईन लिंक देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर सौर पंप जोडण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर https://wss.mahadiscom.in/wss/wss_AG_PP_Consent.aspx या लिंकवर जाऊन अर्ज करावा लागेल. जर या लाभासाठी प्रलंबित ग्राहक असताल तर तुमच्या मोबाईलवर हा लिंकचा मेसेज महावितरणाकडून पाठवण्यात येईल.

नोंदणी कशी कराल

अर्ज करा

Leave a Comment