Soyabean Rate: कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी (पालम) अंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये गुरुवारी (दि. ४ मे) रोजी सोयाबीनची १५०० क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४,९५० ते कमाल ५,१५० रुपये तर सरासरी ५,२०० रुपये भाव मिळाला.
परभणी धान्य बाजारामध्ये (दि. १) ते (दि. ४) या कालावधीमध्ये सोयाबीनची एकूण ४,६१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४,८९० ते कमाल ५६५० रुपये भाव मिळाला. (दि. ४ मे) रोजी सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल Soyabean Rate किमान ४,९५० ते कमाल ५,१५० रुपये तर सरासरी ५२०० रुपये भाव मिळाला.
Soyabean Rate
(दि. २ मे) रोजी सोयाबीनची ९४५ क्विंटल आवक असताना किमान ४,८५० ते कमाल ५,२५० रुपये तर सरासरी ५,३०० रुपये भाव मिळाला. (दि. ३) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४,९३० ते कमाल ५,१४० रुपये तर सरासरी ५३०० रुपये भाव मिळाला.