Soyabean Rate: कृषी उत्पन्न बाजार समिती (Nanded) मार्फत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये (दि. 3 May) सोयाबीनची १५०० क्विंटल आवक (Soybean Arrival) एवढी झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ५,१०० ते कमाल ५,१०० रुपये आणि सरासरी ५,०५० रुपये दर मिळाले.
सातारा धान्य बाजारामध्ये (दि. 1 मे) ते (दि.3) या कालावधीमध्ये सोयाबीनची एकूण ४,५१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४,८०० ते कमाल ५,१०० रुपये दर मिळाले. (दि. 2) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५,००० ते कमाल ५,२०० रुपये तर सरासरी ५,१५० रुपये इतका दर मिळाला.
Soyabean Rate Today
(दि. 3 मे) सोयाबीनची ९४५ क्विंटल आवक असताना किमान ४,८०० ते कमाल ५,१०० रुपये आणि सरासरी ५,०५० रुपये दर मिळाले.