सोयाबीनचे दर असे आहेत
सरकारच्या या निर्णयानंतर आज सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. सोयाबीनचा सरासरी दर आता ४ हजार ९५० रुपयांवर पोहचला आहे. तर बऱ्याच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर ५ हजार १०० रुपयांपर्यंत (Soybean Rate) गेले होते. बाजारात सध्या सोयाबीनची आवक जास्त असली तरी दर किमान ५ हजारांपर्यंत असू शकतात तर पुढील काही दिवस दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
Soybean Stock Limit त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने सोयाबीनची विक्री करा, असे आवाहन जाणकारांनी सांगितलं आहे. व्यापारी आणि स्टाॅकिस्ट सोयाबीनची जास्त प्रमाणात खरेदी करू शकतात. स्टाॅक लिमिट काढल्याने स्टाॅकिस्ट बाजारात कमी होतील. त्यामुळे सोयाबीन दराला (Soybean Rate) आधार मिळेल. शेतकऱ्यांनी ५ ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात घेऊन टप्प्या-टप्प्याने सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर राहील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा