Steel Rate नवीन किमती लगेच पहा: गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम सर्व वस्तूंवर झाला आहे. आजकाल घर बांधणेही महाग झाले आहे. सिमेंट, वाळू, स्टील अशा सर्वच वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. पण आता घर बांधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी स्टीलच्या दरात मोठी घसरण झाली आहे Steel Rate.