Farmer compensation Fund गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केला निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यांना मदत जाहीर
Farmer compensation fund | राज्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसानं धडाका लावला होता. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यामधील सर्वच भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये फळबाग आणि अन्य शेती पिकांचं मोठे नुकसान झालेलं आहे. दरम्यान, राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे सरकारनं प्रशासनाला आदेश दिले होते. त्याबाबत निधी वितरणाचा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे. … Read more