ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित
ST Bus News: एसटी महामंडळाच्या सर्व बसने प्रवास करणाऱ्या महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार आहे. योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळेल. त्यामधून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे. एसटी (ST) महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात … Read more