नमो शेतकरी महासन्मान योजना! मे अखेर मिळणार 2,000 रुपये, यासाठी काय करावं लागणार, वाचा सविस्तर
नमो शेतकरी महासन्मान योजना: केंद्र सरकारनं 2022 या वर्षापर्यंत बळीराजाचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. पण तसं अजून काही झालं नाही. तरीसुद्धा यामधील एक टप्पा हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेमार्फत शेतकरी कुटुंबाला प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात. दर चार महिन्यानंतर 2 हजार रुपये दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान … Read more