Pradhan Mantri Matruvandana Yojana: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे महिलांना मिळते 5000 रुपयांची रक्कम
जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप जॉईन करा जॉईन टेलेग्राम ग्रूप जॉईन करा Pradhan Mantri Matruvandana Yojana: केंद्र सरकारच्या या योजनेमार्फत महिलांना ५,००० रूपयांची रक्कम दिली जाते. ही महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे जिचा फायदा फक्त गर्भवती महिलाच घेऊ शकतात. प्रधानमंत्री मातू वंदना योजना ही पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारची महिलांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे. Pradhan Mantri Matruvandana … Read more