Talathi Bharti अखेर तलाठी पदांच्या 4,122 पदभरती जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार?
जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप जॉईन करा जॉईन टेलेग्राम ग्रूप जॉईन करा महाराष्ट्र राज्य शासन महसूल विभाग अंतर्गत, तलाठी व मंडळ Talathi Bharti अधिकारी पदांसाठी पदभरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तलाठी पदांच्या एकूण 4,122 तर मंडळ अधिकारी पदांच्या 512 जागेसाठी भरती प्रक्रिया काढण्यात येणार आहे. पद भरतीसाठी आवश्यक पात्रता ,वयोमर्यादा, या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पहा. … Read more