Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका मदतनीस साठी अर्ज भरायला 15 दिवसाची मुदत! 10 मार्च नंतर या ठिकाणी करा अर्ज

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त मदतनीस व सेविकांची भरती चालू होणार आहे. सुरुवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दहा मार्च ला नवीन महिला सेविका व इच्छा असणाऱ्या महिला अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच … Read more