सौर कृषी पंप योजना ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार

सौर कृषी पंप

सौर कृषी पंप आणि विद्युत जोडणीचे काम सुरु होणार काही शेतकरी बांधवांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांनी कृषी पंपासाठी भरावा लागणारा स्वहीस्सा देखील भरला आहे. असे असताना देखील शेतकरी बांधवाना काही भागात अजून सौर कृषी पंप बसवण्यात आलेले नाहीत. कुसुम सोलार या योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना सौर कृषी पंप शासकीय अनुदानावर दिले जात आहे. त्यामुळे … Read more