सातबारा व मिळकत पत्रिका वर आता ULPIN बंधनकारक असणार | 7-12 Utara ULPIN in Maharashtra
7-12 Utara ULPIN in Maharashtra Maharashtra 7/12 Utara ULPIN in – सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यू एल पीन’ बंधनकारक केंद्र शासनाच्या आव्हानाला राज्याची मान्यता. राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही सूचना केंद्र शासनाने दिली होती. महसूल व वन विभागाचे सहसचिव … Read more