Subsidy हेक्टरी 10000 रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात

Subsidy

मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे शासन अनुदान (Subsidy) देत असते. ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येते. ही अनुदान रक्कम 29 मार्च पासून 3 एप्रिल 2023 पर्यंत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा देखील झालेली आहे. Subsidy: हेक्टरी 10000 रुपये अनुदान जमा अनुदान रक्कम ही काही जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरु … Read more