Mahabhulekh 7/12 महाभूमि अभिलेख Bhumi Abhilekh Maharashtra

7/12

महाराष्ट्र सरकार लोकांना त्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये प्रवेश देईल Bhumi Abhilekh 2023 किंवा महाभूलेख अंतर्गत सरकारचअधिकृत वेबसाइट, bhulekh.mahabhumi.gov.in आता लोकांसाठी थेट करण्यात आली आहे. bhumi abhilekh 7 12 utara एक ऑनलाइन वेब पोर्टल आहे ज्याद्वारे राज्यातील लोक त्यांच्या जमिनीच्या नोंदी पाहू शकतात. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आणि सर्व प्रदेशांसाठी maha bhumi abhilekh 7/12 utara Online संकेतस्थळावर मराठी … Read more

Land Location: गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर

Land Location

Land Location :सर्वप्रथम गुगलवरती सर्च करायचं भूलेख नकाशा (land use map) आणि त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. या मध्ये आपले राज्य निवडून घ्या आणि वेबसाइट वर क्लिक करा. त्यानंतर मुख्याप्रष्ठ ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये होम ऑप्शन दिसत असेल आणि यामध्ये स्टेट, त्यानंतर कॅटेगिरी, डिस्ट्रिक्ट, तालुक, विलेज आणि व्हिलेज … Read more