मुलीच्या शिक्षणासाठी राज्य शासनाकडून मिळणार 75 हजार रुपये रोख रक्कम
75 Thousand for Girls : महाराष्ट्र सरकारने 10 मार्च रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पांतर्गत सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली होती.या योजनेचे नाव लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojna) असे ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पात्र मुलींना महाराष्ट्र सरकार 75 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहे. स्वतः … Read more