Aadhaar Card Update: मोफत करा आधारमध्ये बदल! UIDAI ने वाढवली मुदत
Aadhaar Card Update : नागरिकांना फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही सोय केली आहे. त्यासाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली आहे. आता या तारखेपर्यंत नागरिकांना आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येतील. त्यासाठी त्यांना रक्कम खर्च करावी लागणार नाही आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्याची सुविधा केंद्र सरकारने दिलेली आहे. या 14 सप्टेंबर, … Read more