Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला 15 दिवसांची मुदत! 10 डिसेंबरनंतर या ठिकाणी करा अर्ज
अंगणवाडी भरती Anganwadi Bharti राज्यातील 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांमध्ये 30 हजारांहून अधिक सहाय्यक आणि सेविकांची भरती सुरू आहे. प्रथम पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 10 डिसेंबरनंतर नवीन महिला कर्मचारी आणि इच्छुक महिलांसाठी अर्ज सुरू केले जातील आणि अंगणवाडी भरती 2023 शेवटची तारीख. अर्ज सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाईल. अंगणवाडी भरती 2023 शेवटची … Read more