फक्त 8 दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र, फक्त करा या प्रकारे अर्ज

Caste Validity Certificate : विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे. वास्तविक पाहता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी तीन महिने आहे. तरीपण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून समितीकडून अवघ्या आठ ते दहा दिवसांत प्रमाणपत्र दिले जात आहे. गरजू विद्यार्थ्याचे खरोखर नुकसान … Read more