Crime | व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिल्लीत पुन्हा ‘श्रद्धा’सारखी हत्या, ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह सापडला, लिव्ह इन पार्टनरला अटक

Crime Crime New Delhi: दिल्लीत व्हॅलेंटाइन (Valentine) डेच्या दिवशी एक मोठी घटना समोर आली आहे. राजधानीत पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडसारखी घटना घडली. येथे पोलिसांना ढाब्यावर तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. कारवाई करत पोलिसांनी मृतदेह (dead body) ताब्यात घेतला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यातून दिली जात … Read more