Crop Insurance List; नुकसान भरपाई पिक विमा यादी जाहीर लगेच पहा यादीत तुमचे नाव
Crop Insurance List: शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला नुकसान भरपाईच्या याद्या तुमच्या मोबाईल मध्ये पाहायचे असतील किंवा नाव तपासायचा असेल तर तुम्ही खालील प्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये याद्या पाहू शकता. तसेच याद्या तुम्ही डाऊनलोड करू शकता. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे असे शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहे. त्या याद्या पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया … Read more