Pocra Scheme | पोकरा योजना ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
शेतकऱ्यांचे उत्पन्न Pocra Scheme वाढविण्यासाठी सुरू केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यामध्ये ३०२ गावांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पातून जिल्ह्यातील ७,३६५ शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाचा Pocra Scheme लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केलेली आहे. मागील मार्च २०१८ या वर्षामध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ … Read more